एक्स्प्लोर
रिलायन्सची सर्वसाधारण बैठक, मुकेश अंबानी 'या' घोषणा करणार?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/20153835/jio-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![जिओच्या ब्रॉडबँड प्लॅनची घोषणाही या बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे. जिओचा ब्रॉडबँड प्लॅन अगोदरपासूनच अनेक शहरांमध्ये चालू आहे, ज्यामध्ये 100GB डेटा मोफत दिला जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/20153841/jio-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिओच्या ब्रॉडबँड प्लॅनची घोषणाही या बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे. जिओचा ब्रॉडबँड प्लॅन अगोदरपासूनच अनेक शहरांमध्ये चालू आहे, ज्यामध्ये 100GB डेटा मोफत दिला जात आहे.
2/5
![512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/20153839/jio-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
3/5
![फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/20153837/jio-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
4/5
![जिओचे स्वस्त प्लॅन : रिलायन्स जिओने समर सरप्राईज ऑफर संपल्यानंतर आता धन धना धन ही रिव्हाईज ऑफर आणली आहे. मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत यापेक्षाही स्वस्त प्लॅनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 80 ते 90 रुपयांपर्यंतचे प्लॅन कंपनी आणणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/20153835/jio-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिओचे स्वस्त प्लॅन : रिलायन्स जिओने समर सरप्राईज ऑफर संपल्यानंतर आता धन धना धन ही रिव्हाईज ऑफर आणली आहे. मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत यापेक्षाही स्वस्त प्लॅनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 80 ते 90 रुपयांपर्यंतचे प्लॅन कंपनी आणणार आहे.
5/5
![रिलायन्स जिओने गेल्या वर्षी दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवलं. जिओच्या दमदार ऑफर्समुळे दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती घडून आली. जिओ आता उद्या मुंबईत होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. याच दिवशी रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोनही लाँच केला जाण्याची शक्यता आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/20153833/jio-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलायन्स जिओने गेल्या वर्षी दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवलं. जिओच्या दमदार ऑफर्समुळे दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती घडून आली. जिओ आता उद्या मुंबईत होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. याच दिवशी रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोनही लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Published at : 20 Jul 2017 03:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)