एक्स्प्लोर
गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/04165547/rahul-gandhi-car-1-Copy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![या भागाचीच पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/04165127/rahul-gandhi-car-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या भागाचीच पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.
2/5
![सध्या गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 61 जण हे बनासकंठातील आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/04165050/rahul-gandhi-car1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 61 जण हे बनासकंठातील आहेत.
3/5
![दरम्यान, भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/04165047/rahul-gandhi-car-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
4/5
![इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/04165044/rahul-gandhi-car-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले.
5/5
![काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/04165041/rahul-gandhi-car-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत.
Published at : 04 Aug 2017 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)