एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पुण्यातील घरात 125-150 विषारी साप सापडले!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27105201/Chakan_Snake.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![चाकण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. सापांसोबत विषाच्या दोन बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161909/Pimpari_Snake_8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाकण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. सापांसोबत विषाच्या दोन बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
2/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161405/Pimpari_Snake_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/7
![याप्रकरणी दळवी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती कधीपासून हे साप पाळत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161403/Pimpari_Snake_5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याप्रकरणी दळवी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती कधीपासून हे साप पाळत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
4/7
![त्यामुळे विषाची तस्करी करण्यासाठी या सापांना पाळल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे. हे साप पत्र्याच्या पेटीत ठेवले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161400/Pimpari_Snake_4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे विषाची तस्करी करण्यासाठी या सापांना पाळल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे. हे साप पत्र्याच्या पेटीत ठेवले होते.
5/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161358/Pimpari_Snake_3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161354/Pimpari_Snake_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/7
![पुण्यातील चाकणच्या खराबवाडीत एका घरामध्ये तब्बल 125 ते 150 साप सापडले आहेत. नाग, घोणस जातीच्या विषारी सापांचा समावेश आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27161352/Pimpari_Snake_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील चाकणच्या खराबवाडीत एका घरामध्ये तब्बल 125 ते 150 साप सापडले आहेत. नाग, घोणस जातीच्या विषारी सापांचा समावेश आहे.
Published at : 27 Dec 2016 04:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion