1928 साली पश्चिम रेल्वेवर पहिली विजेवर चालणारी लोकल धावली.
2/7
भारतीय रेल्वेवर सुरू झालेल्या विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला आज 95 वर्षे पूर्ण झाली. 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत चालवण्यात आली होती.
3/7
1927 साली पहिली आठ डब्यांची विजेवर चालणारी लोकल मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर धावली
4/7
1925 साली पहिली चार डब्यांची विजेवर चालणारी लोकल हार्बर रेल्वेवर धावली.
5/7
मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिंसुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती.
6/7
16 एप्रिल 1853 कोळश्यावर धावणारी पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे दरम्यान भारतात धावली.
7/7
आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खास 1500 व्हॉटस विजेवर धावणारी लोकल आज चालवली.