सध्या सोशल मीडियावर विविध अंगांनी प्रचाराचे रंग उधळणारे पार्थ जाहीर सभेत फिके पडत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण आता रोहित यांच्या फवाऱ्यांनी जाहीर सभेतील ही कमतरताही भरुन निघेल हे नक्की.
3/7
होळीच्या निमित्ताने पार्थ आणि रोहित यांनी एकत्र येऊन वादाच्या चर्चांचं दहन केलं आणि सर्वांची बोलती बंद केली. आजोबा आणि बाबांनंतर आता पार्थ यांच्यासाठी भाऊही मैदानात उतरला आहे.
4/7
रोहित यांच्या फेसबुक पोस्टमधील विनंतीमुळे पार्थ-रोहितमध्ये वादाचा रंग असल्याची चर्चा राज्यभर रंगली. सोशल मीडियावर तर या पवार बंधूंवर टीकांचे फवारेही उडवले गेले.
5/7
माढा लोकसभा मतदारसंघातून आजोबा शरद पवार यांनी माघार घेत, पार्थ यांच्या मावळमधील उमेदवारीचा मार्ग मोकळा केला होता. तेव्हा आजोबांनी पुनर्विचार करण्याची जाहीर विनंती रोहित यांनी केली होती.
6/7
पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकारामनगर येथे पार्थ आणि रोहित यांनी होळीचं पूजन केलं.
7/7
होळीच्या निमित्ताने पार्थ आणि रोहित पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्याबद्दलच्या वायफळ चर्चाचं दहन केलं.