पारसिर बोगद्याच्या बाहेरील भागास रंगरंगोटीही करण्यात आली आहे.
2/9
या जेसीबी मशिनच्या साहाय्याने परिसरातील अर्ध्याहून अधिक कचरा साफ करण्यात आला आहे.
3/9
अद्याप 50 ते 60 मेट्रीक टन कचरा शिल्लकू असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत पारसिक बोगदा पूर्णपणे स्वच्छ होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
4/9
5/9
6/9
जवळपास 300 विद्यार्थ्यांच्या मदतीने 400 झाडं पारसिक बोगद्यावर लावण्यात आली आहे.
7/9
शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारसिकच्या बोगद्याच्यावर वृक्षारोपणाची मोहीमही राबविण्यात आली.
8/9
कचऱ्याचं साम्राज्य पसरलेला मध्य रेल्वेवरील पारसिक बोगदा स्वच्छतेचं प्रतिक बनला आहे.
9/9
पारसिक बोगदा परिसर स्वच्छ करण्यासाठी 360 डिग्री फिरणाऱ्या जेसीबी मशिनच्या साहाय्याने काम हाती घेण्यात आलं आहे.