एक्स्प्लोर
घाटकोपरमध्ये बिनपावसाचा महापूर, पाईपलाईन फुटली
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075722/Pipeline_Burst_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075728/Pipeline_Burst_10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.
2/9
![मात्र ही पाईपलाईन फुटल्याने पुढील तीन ते चार दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075726/Pipeline_Burst_9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र ही पाईपलाईन फुटल्याने पुढील तीन ते चार दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं.
3/9
![मुंबईच्या घाटकोपरमधील असल्फा परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे अक्षरशः नदीच्या प्रवाहाप्रमाणं लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075722/Pipeline_Burst_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या घाटकोपरमधील असल्फा परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे अक्षरशः नदीच्या प्रवाहाप्रमाणं लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.
4/9
![अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075721/Pipeline_Burst_6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं.
5/9
![पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज झाला. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075719/Pipeline_Burst_5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज झाला. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते.
6/9
![फुटलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075717/Pipeline_Burst_4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुटलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
7/9
![काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075716/Pipeline_Burst_3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
8/9
![घाटकोपरमध्ये बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075713/Pipeline_Burst_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाटकोपरमध्ये बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
9/9
![त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. लोकांच्या घरातही पाणी शिरलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/09075711/Pipeline_Burst_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. लोकांच्या घरातही पाणी शिरलं होतं.
Published at : 09 Jun 2016 08:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)