एक्स्प्लोर
'एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी'च्या सिक्वेलमधून या’ पाच गोष्टी उलगडणार
1/8

धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. तसंच त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जनेही आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. धोनीने कर्णधार म्हणून प्रस्थापित केलेल्या या विक्रमांचाही या सिक्वेलमधून आढावा घेतला जाईल.
2/8

आयपीएलमधील धोनीच्या एकूण कामगिरीचाही सिनेमाच्या सिक्वेलमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जवर बंदी आणली गेल्यानंतर धोनीला दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वात खेळावे लागले होते. असं आयपीएलच्या इतिहासात पहिलांदाच घडत होतं.
Published at : 06 Jul 2018 08:05 PM (IST)
View More























