या वर्षाअखेरपर्यंत फोनमध्ये NFC कनेक्टीव्हीटी दिली जाईल, ज्यामुळे तुम्ही तुमचं अकाऊंटही फोनशी लिंक करु शकता.
2/9
या फोनमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे.
3/9
फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. ज्यामुळे यूझर्सना फोटो, व्हिडिओ आणि म्युझिक स्टोअर करता येईल.
4/9
फोनमध्ये कॅमेराही देण्यात आला आहे. मात्र तो किती मेगापिक्सेलचा असेल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
5/9
रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. जिओ फोनची किंमत शून्य रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनसाठी तुम्हाला केवळ 1500 रुपये भरावे लागतील, जे तीन वर्षांमध्ये परत मिळतील.
6/9
हा फोन 15 ऑगस्ट रोजी बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध होणार आहे. तर 24 ऑगस्टपासून या फोनची प्री बुकिंग करता येणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये फोनची डिलीव्हरी सुरु केली जाईल.
7/9
फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल, जी न्यूमेरिक की बोर्डने ऑपरेट होईल.
8/9
व्हॉईस कमांडिंगद्वारे तुम्ही कॉलिंग, मेसेज, गुगल सर्च करु शकता.
9/9
जिओ फोनमध्ये की पॅडसोबतच व्हॉईस कमांडिंग फीचरही आहे.