एक्स्प्लोर

PHOTO : जेजुरी गडावर दसऱ्यानिमित्त मर्दानी खेळांचा थरार

1/10
या मर्दानी दसऱ्याच्या खेळातून भक्त खंडोबारायाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात. यानिमित्ताने देवा तुझी सोन्याची जेजुरी असा सोहळा भाविक याचि देही याची डोळा अनुभवतात.

2/10
42 किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षापूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.

3/10
पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगते ती म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा. 12 वर्षांपासून ते 60 वर्ष वयोगटातील भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. तब्बल 42 किलोंची असणारी तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दातान उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.

4/10
या मर्दानी खंडा तलवार स्पर्धेत येथील या स्पर्धकाने गेले अनेक दिवस यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.

5/10
पालखी सोहळा रमण्यात जाण्याअगोदर दुपारपासूनच खांदेकरी, मानकरी आणि तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

6/10
श्री. मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींना आणून त्या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळा रात्री दोन वाजताच्या सुमारास पार पडला.

7/10
खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल झाले होते. जेजुरीकरही वर्षभर कुठेही असले तरी दसऱ्यानिमित्त गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होत असतात. काल दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली.

8/10
मल्हारी मार्तंड, जय मल्हार... जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्याहच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेलं पिवळेपण हे ठिकाण जेजुरी गडाचं. उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्याज खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रात जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला मर्दानी दसरा म्हणून ओळखलं जातं.

9/10
काल सायंकाळी सहा वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसऱ्याचा समारोप खंडा तलवारीचा मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर झाला.

10/10
उभ्या महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मर्दानी दसऱ्याचं आयोजन करण्यात येतं. तब्बल 18 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला. (सर्व फोटो : मनोज शिंदे)

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget