एक्स्प्लोर
स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लातुरात लिंगायत समाज एकवटला!
1/10

लिंगायत समाजाच्या मागण्या : मोर्चेकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यात मुख्य पाच मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये 1. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, 2. लिंगायत धर्माला धार्मिक अल्पसंख्यांक वर्गामध्ये समाविष्ट करावं, 3. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, 4. 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वत्रंत्र नोंद घेण्यात यावी, 5. लिंगायत धर्माचे मूळ साहित्य कन्नड भाषेत आहे. त्याचे इतर भाषेत अनुवाद करण्यासाठी स्वत्रंत मंडळाची स्थापना करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
2/10

Published at : 04 Sep 2017 08:07 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























