एक्स्प्लोर
लेनोव्हो K5 लवकरच भारतात, पाहा किंमत आणि फिचर्स
1/5

वाईब K5 प्लसमध्ये 1.4 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 ऑक्टाकोअर प्रोसेसर असणार आहे. इतर फिचर्स हे वाईब K5 प्रमाणेच असतील. या फोनमध्ये 2GB ची रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोअरेज असेल. शिवाय 2750 mAh क्षमतेची रिमुव्हेबल बॅटरी असणार आहे.
2/5

या फोनमध्ये 13 मेगापिक्सल एलईडी फ्लॅशसह रिअर कॅमेरा असेल तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन बाजारात गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. तर या फोनची किंमत 8 हजार 499 रुपये असणार आहे.
Published at : 07 Jun 2016 11:13 PM (IST)
View More























