एक्स्प्लोर
माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्णपणे बंद
1/5

रविवारी संध्याकाळपासून या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. प्रशासनाने या मार्गावरील दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
2/5

जोरदार पावसामुळे माळशेज घाटात पाणी देखील जोरात वाहत आहे.
Published at : 04 Jul 2016 12:30 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























