एक्स्प्लोर
पोलार्ड कुटुंबं भारतीय वेशात

1/8

तर 'मी आणि माझी दुल्हनिया' असं म्हणत पोलार्डने बायकोसोबतचा फोटो ट्विट केला आहे.
2/8

पोलार्डची बायको जेन
3/8

माझी परी असं म्हणत पोलार्डने लेकीचा फोटो ट्विट केला आहे.
4/8

पोलार्डचं कुटुंब
5/8

देशविदेशात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असताना, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू किरॉन पोलार्डही आख्ख्या कुटुंबासह भारतीय वेशात दिसला.
6/8

मेव्हण्याच्या लग्नासाठी पोलार्ड आणि त्याची बायको पारंपारिक भारतीय वेशात दिसले.
7/8

याशिवाय पोलार्डने मुलगा आणि मुलीचा भारतीय वेशातील फोटो ट्विट केला आहे.
8/8

पोलार्डने बायको आणि मुलांसोबतचे पारंपारिक भारतीय वेशातील फोटो ट्विट केले आहेत.
Published at : 26 Jan 2017 03:42 PM (IST)
Tags :
Kieron Pollardअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion