एक्स्प्लोर
In Pics : कडाक्याच्या थंडीमुळे काश्मीरमधील 'दल सरोवर गोठलं',तापमानानं तोडला गेल्या 30 वर्षाचा रेकॉर्ड
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030631/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![काश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणीही थंडीच प्रमाण वाढलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030743/2021_1img13_Jan_2021_PTI01_13_2021_000177A.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणीही थंडीच प्रमाण वाढलं आहे.
2/12
![श्रीनगरमधील तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030724/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीनगरमधील तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
3/12
![शहरात आणि काश्मीर खोऱ्यात इतरत्र अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030718/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहरात आणि काश्मीर खोऱ्यात इतरत्र अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे
4/12
![रात्री देखील श्रीनगरमधील तापमान उणे 8.4 होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030711/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री देखील श्रीनगरमधील तापमान उणे 8.4 होते.
5/12
![पाण्यातून बोटी बाहेर काढताना येथील नावाड्यांना कसरत करावी लागत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030706/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाण्यातून बोटी बाहेर काढताना येथील नावाड्यांना कसरत करावी लागत आहे.
6/12
![तलावात विहार करणाऱ्या बोटींना ती बोट पुढे नेण्यासाठी चक्क बर्फ फोडावा लागत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030700/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तलावात विहार करणाऱ्या बोटींना ती बोट पुढे नेण्यासाठी चक्क बर्फ फोडावा लागत आहे.
7/12
![येथील शिकारा या बोटींमुळे आणि निसर्गसौंदर्यामुळे या सरोवराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030655/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथील शिकारा या बोटींमुळे आणि निसर्गसौंदर्यामुळे या सरोवराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
8/12
![कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगरमधील दल सरोवर गोठला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030649/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगरमधील दल सरोवर गोठला आहे.
9/12
![पाणी गोठल्याने येथील नागरिकांचे जगणे काहीसे अवघड झाल्याचे चित्र आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030644/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाणी गोठल्याने येथील नागरिकांचे जगणे काहीसे अवघड झाल्याचे चित्र आहे.
10/12
![हाड गोठवणारी थंडी पडल्यामुळे दल सरोवरसह अनेक भागातील पाण्याचे क्षेत्र गोठले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030638/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाड गोठवणारी थंडी पडल्यामुळे दल सरोवरसह अनेक भागातील पाण्याचे क्षेत्र गोठले आहे.
11/12
![काश्मिरच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असून हा सरोवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030631/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काश्मिरच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असून हा सरोवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
12/12
![गेल्या 30 वर्षातील हे तापमान सर्वात कमी तापमान असल्याची माहिती समोर आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/15030625/WhatsApp-Image-2021-01-14-at-9.24.15-PM-10.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 30 वर्षातील हे तापमान सर्वात कमी तापमान असल्याची माहिती समोर आली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)