भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत. फोटो- निलेश झालटे
2/6
दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. फोटो- निलेश झालटे
3/6
महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बिल्ले देखील विक्रीसाठी आहेत. फोटो- निलेश झालटे
4/6
महापरिनिर्वाण दिनानिमित्त गौतम बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती विक्रीसाठी आहेत. फोटो- निलेश झालटे
5/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरवातीच्या काळात परळ बीआयटी चाळीतील ज्या खोलीत वास्तव्य होते. त्या निवासस्थानी भेट दिली. फोटो- राजेश वराडकर
6/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. फोटो- राजेश वराडकर