गोव्यात गणेशोत्सवाप्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
2/11
गोव्यात दीपावलीमध्ये नरकासूर दहन हा महत्वाचा घटक आहे. देशात दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते गोव्यात मात्र नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराचे दहन करून दीपावली साजरी केली जाते.
3/11
नरकासूर दहनाने गोव्यात दीपावलीची धूम सुरु झाली आहे.
4/11
5/11
एक फूटापासून 80 फूटांपर्यंत मोठे नरकासूर काल पहायला मिळाले.
6/11
कालपासून गोव्यात सर्वत्र भले मोठे नरकासूर बनवून ते लोकांना पहाण्यासाठी ठेवण्यात आले होते.
7/11
बलात्कार प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बाबा राम रहीम देखील नरकासुर स्वरुपात पहायला मिळाला.
8/11
रात्री उशिरा हजारो नरकासुरांनी या स्पर्धामध्ये भाग घेतला. नरकासूर पाहण्यासाठी गर्दी व्हावी यासाठी डीजे आणि आकर्षक प्रकाश योजनेचा वापर करण्यात आला होता.