एक्स्प्लोर
मुंबईतल्या रस्त्यांवर धावणार ‘क्यूट रिक्षा’
1/5

क्यूट रिक्षा पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी या तीनही इंधनावर चालते. सोबत लेटेस्ट टेक्नलॉजीमुळे क्यूट रिक्षाची आसन क्षमता, प्रति किमीसाठी होणारा इंधनाचा वापर, इंजिन क्षमता ऑटोरिक्षा पेक्षा अधिक आहे.
2/5

मुंबईतल्या ऐतिहासिक काळ्या पिवळ्या टॅक्सीची जागा आता बजाजची क्यूट रिक्षा घेणाऱ आहे. कारण परिवहन विभागाने महिन्याअगोदरच या रिक्षाला मान्यता दिलीय.
Published at : 19 Jul 2019 11:20 AM (IST)
View More























