एक्स्प्लोर

सेटवर मजा-मस्ती, बाहुबलीचे पडद्यामागील फोटो

1/19
कटप्पा आणि बाहुबलीचे काही विनोदी प्रसंगही या सिनेमात पाहायला मिळाले. हा फोटो त्याच सीनच्या शूटिंगदरम्यानचा आहे. (Photo: Arka Mediaworks)

2/19
या सिनेमातील सर्वच पात्रांची वेशभूषा- पोषाख इतका जाडजूड होता की त्यामुळे शूटींगदरम्यान सर्वच कलाकार घामाघूम होऊन जात. गर्मीपासून दिलासा मिळावा म्हणून असे काही प्रयत्न केले जात. (Photo: Arka Mediaworks)

3/19
या सिनेमात भल्लाल देवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती आणि बाहुबली अर्थात प्रभास हे दिग्दर्शक राजमौली यांच्यासोबतही मजा-मस्तीत व्यस्त असायचे (Photo: Arka Mediaworks)

4/19
‘बाहुबली 2’ चित्रपटाने देशविदेशातील सिनेरसिकांनाही वेड लावत 10 दिवसात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘बाहुबली 2’ ने 860 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘बाहुबली 2’ हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. दहा दिवसांमध्ये 1000 रुपयांचा गल्ला ‘बाहुबली 2’ नं जमवला आहे.  हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल, मात्र शूटिंगदरम्यान सेटवर काय-काय घडलं, त्याबाबतचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. (Photo: Arka Mediaworks)

5/19
अभिनेत्री रम्या कृष्णनने या सिनेमात शिवगामीची भूमिका साकारली आहे. बाहुबली सिनेमातील शिवगामीची भूमिका कोणीही विसरु शकणार नाही. प्रत्यक्ष सिनेमात धीरगंभीर दिसणारी शिवगामी शूटिंगदरम्यान जोक्स आणि विनोदात रमून जात होती. (Photo: Arka Mediaworks)

6/19
सिनेमाचं शूटिंग सुरु होतं त्यावेळी होळीचाही सण आला होता. त्यादरम्यान सेटवरच क्रू मेंबर्सनी होळी साजरी केली  (Photo: Arka Mediaworks)

7/19
8/19
9/19
10/19
11/19
12/19
13/19
या सिनेमाच्या शूटिंगसाठी सुमारे 5 वर्षे लागली. अभिनेता प्रभास प्रत्येकवेळी सेटवर असायचा. भले त्याचा सीन असो वा नसो, तो सेटवर हजेरी लावायचाच. (Photo: Arka Mediaworks)

14/19
देवसेना तलवारबाजी करत असते, त्याचवेळी बाहुबलीची नजर तिच्यावर पडते आणि तो अक्षरश: प्रेमात पडतो. हा फोटो त्याचवेळचा आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक राजमौली हे अनुष्का आणि प्रभासला त्याच सीनबद्दल समजावून सांगत होते. (Photo: Arka Mediaworks)

15/19
हा सीन तुमच्या लक्षात असेल. भल्लाल देव पहिल्यांदा देवसेना आणि बाहुबली यांना दुर्बिणीतून पाहतो, त्यावेळी भल्लाल देवच्या मुलाचं शीर त्यांच्या हातात असतं. तोच सीन समजावून सांगताना दिग्दर्शक राजमौली. (Photo: Arka Mediaworks)

16/19
पडद्यावर भल्लाल देव जितका धीरगंभीर दिसतो, त्याच्या अगदी उलट तो सेटवर पाहायला मिळाला. शूटिंगदरम्यान राणा दग्गुबत्ती सेटवरचं वातावरण हलकं-फुलकं ठेवत असे. (Photo: Arka Mediaworks)

17/19
शिवगामी आणि देवसेना अर्थात रम्म्या आणि अनुष्का शेट्टी सेटवर गप्पा-गोष्टी करताना.  (Photo: Arka Mediaworks)

18/19
या सिनेमातील एका गाण्यासाठी प्रभासने हातावर टॅटू काढला होता. हा त्याचवेळचा फोटो आहे. (Photo: Arka Mediaworks)

19/19
 अभिनेत्री अनुष्का शेट्टीने या सिनेमात देवसेनाची भूमिका साकारली आहे. देवसेना आणि बाहुबली हे तिरंदाजी करताना जो सीन आहे, तो कसा शूट केला असेल, त्याचा अंदाज या कॅमेरा सेटअप वरुन  बांधू शकता. या सीनसाठी अशाप्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता.

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार

Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस

सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले

व्हिडीओ

Chakankar Controversy:'आमच्या लेकीची बदनामी थांबवा', Rupali Chakankar यांच्या विरोधात गावकरी आक्रमक
Ajit Pawar : रुपाली चाकणकरांची खुर्ची संकटात? फलटण प्रकरणातील भूमिका अजित पवारांना अमान्य
Phaltan Doctor Case : संशयित आरोपी प्रशांत बनकर, गोपाळ बदनेला 2 दिवसांची पोलीस कोठडी
Farmers' Protest: 'शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार दिलाच कुणी?', सरकारला संतप्त सवाल
Farmers' Agitation: 'हीच कर्जमाफीची योग्य वेळ, सरकारने आता शब्द फिरवू नये', Ajit Navale यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?

Mumbai Children Hostage: 17  मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
Embed widget