ही कलाकृती 114 तासात काळ्या, सोनेरी, लाल रंगछटांचा वापर करुन तयार करण्यात आली आहे.
5/9
6/9
श्रुतिकाच्या या कलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्ड अशा विविध रेकॉर्डसमध्ये करण्यात येणार आहे.
7/9
तब्बल 12 मजली इमारतीएवढ्या म्हणजेच 125 फूट लांब साडीवर 36 पोर्ट्रेट चित्रं काढून जिजाऊंचा जीवनचरित्र साकारण्यात आलं आहे.
8/9
9/9
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईच्या जोगेश्वरीतील श्रुतिका घाग या चित्रकार तरुणीनं राजमाता जिजाऊ यांचं जीवनचरित्र अनोख्या पद्धतीनं साकारलं आहे.