एक्स्प्लोर
अनुष्काकडून विराटसाठी 'सुलतान'च्या खास स्क्रीनिंगचं आयोजन
1/6

अनुष्काचा 'सुलतान'मधील अभिनय पाहून विराट जाम खूश झाला असल्याची माहिती आहे.
2/6

भारतीय संघासाठी सुलतानच्या खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र विराटने टीम इंडियाआधीच 'सुलतान'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली.
Published at : 06 Jul 2016 10:31 AM (IST)
View More























