एक्स्प्लोर
विराट कोहलीबद्दल दिग्गज क्रिकेटपटूंना काय वाटतं?
1/6

जवळपास दीड वर्ष टीम इंडियाची संचालक पदाची धूरा सांभाळणारे रवी शास्त्री म्हणाले की, ''विराट सध्या 27 वर्षांचा आहे. मात्र, त्याने आयुष्यात सर्व काही मिळवलं आहे. मला त्याच्यासोबत ड्रेसिंग रुममध्ये वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्याच्या स्वभावाने मला सर्वाधिक प्रभावित केलं. तो आपल्या कामाप्रति अतिशय प्रामाणिक आहे. तो कोणत्याही प्रकारची कारणे देत नाही.''
2/6

अनिल कुंबळे म्हणाला की, ''गेल्या काही वर्षांमध्ये कोहलीमध्ये जे बदल झाले आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय त्यालाच जाते. तो केवळ स्वत:लाच नाही, तर संपूर्ण टीमलाच तयार करतो. त्याने खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात इतर खेळाडूंसाठी काही मानदंड प्रस्थापित केले आहेत. तो आता एक महान खेळाडू बनला असून आता तो यशाच्या कोणत्या शिखरापर्यंत पोहचेल हे वेळच ठरवेल.''
Published at : 19 Oct 2016 07:52 PM (IST)
View More























