मुंबई, ठाण्यात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर नाशिकमध्ये राज यांचं काय होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
2/6
तर दुसरीकडे नगरपालिकेत नंबर वन ठरलेल्या भाजपचं मोठं आव्हान शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर असणार आहे.
3/6
मुंबई-ठाण्यासह 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केली.
4/6
तर दुसऱ्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल.
5/6
दरम्यान, नागपूर वगळता 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होईल. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात म्हणजे 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
6/6
त्यानुसार मुंबई, ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर या 10 महापालिकांसाठी एकाच टप्प्यात 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे.