एक्स्प्लोर
Technology : तुमच्या फोनमध्ये स्टोरेज कमी आहे? मग 'हे' करुन पाहा, झटपट समस्या होईल दूर
Smartphone Storage Tip : सध्या स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना स्मार्टफोन वापरताना स्टोरेज संबंधित अडचणी येतात. तुमच्या फोनमध्ये स्टोरेज कमी आहे? समस्या दूर कशी होईल, जाणून घ्या
Smartphone Storage Tip
1/10

फोटोग्राफीसाठी कॅमेराऐवजी आता स्मार्टफोन हा बेस्ट पर्याय आहे. फोनचा कॅमेरा आणि इतर कामांसाठी वापर केल्यावर फोन स्टोरेज भरून जातो.(Image Source : istock)
2/10

फोनमध्ये असलेले वेगवेगळे अॅप्स आणि महत्त्वाची कागदपत्रे यामुळेही स्टोरेज फूल होतो.(Image Source : istock)
3/10

यामुळे तुमच्या फोनचाही स्टोरेज भरला असेल. तर तो झटपट रिकामा करण्यासाठी उपाय जाणून घ्या.(Image Source : istock)
4/10

स्टोरेज भरल्यावर, तुम्ही फोटो क्लिक करू शकत नाही किंवा कोणतीही फाईल सेव्ह किंवा ओपन करता येत नाही. (Image Source : istock)
5/10

अशा परिस्थितीत काही लोक नवीन फोन घेण्याचा विचार करतात. पण तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमच्या फोनमध्ये स्टोरेज रिकाम करण्याच्या काही सोप्या स्टेप आहेत.(Image Source : istock)
6/10

गुगल बॅकअप घेऊन ठेवा. फोटो आणि डॉक्युमेंट्सचा गुगल बॅकअप घेऊन ठेवा. यानंतर फोन आणि टॅबलेटमधील फोटो डिलीट करा.(Image Source : istock)
7/10

जर तुम्हाला वाटत असेल की एखादा फोटो उपयुक्त नाही तर तो फोनवरून लगेच डिलीट करा.(Image Source : istock)
8/10

तुम्ही तुमच्या फोनवर एखादा चित्रपट डाउनलोड केला असल्यास तुम्ही तो पाहिल्यानंतर चित्रपट डिलीट करायला विसरला आहात का, ते तपासा. (Image Source : istock)
9/10

जर तुम्ही कोणतीही मोठी फाईल डाउनलोड केली असेल तर ती फाइल तपासा आणि गरजेची नसल्यास डिलीट करा.(Image Source : istock)
10/10

जे अॅप्स कामाचे नाहीत, ते डिलीट करा. एखादे अॅप चालू नसेल किंवा तुम्ही ते वापरत नसेल तर तेही डिलीट करा.(Image Source : istock)
Published at : 03 Oct 2023 03:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























