एक्स्प्लोर
Year Ender 2023: : 'यूसीसी म्हणजे काय?', जीम कुठे आहे? या वर्षी लोकांनी गुगलला सर्वात जास्त काय विचारलं?
Year Ender 2023: 2023 हे वर्ष संपणार आहे, पण या वर्षी लोकांनी गुगलला कोणते प्रश्न विचारले हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर लगेच जाणून घ्या...
google trend topics 2023
1/6

Odisha Train Accident या अपघाताचे व्हिडीओ फोटो मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले
2/6

यासोबतच What is Threads in Instagram हेदेखील मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलं.
3/6

तिसऱ्या प्रश्नाबद्दल बोलायचे झाले तर गुगलला चॅटजीपीटीबद्दल सर्वात जास्त प्रश्न तिसऱ्या क्रमांकावर विचारण्यात आला.
4/6

यानंतर चौथ्या क्रमांकावर हमासबद्दल विचारण्यात आले, हमास म्हणजे काय आणि इस्रायलसोबत काय वाद आहे.
5/6

Chandrayaan-3 मोहिमे संदर्भातील प्रत्येक बातमी किंवा माहिती सर्च करण्यात आली.
6/6

'Gym Near Me' हा किवर्डदेखील सर्च करण्यात आला आहे.
Published at : 12 Dec 2023 07:46 PM (IST)
आणखी पाहा























