एक्स्प्लोर
Instagram: इन्फ्लुएन्सरची कमाई किती? जाणून घ्या सविस्तर
Instagram: तुम्हाला दिसणारे रील आणि ते बनवणारे इन्फ्लुएन्सर एका महिन्यात किती पैसे कमावत असतील? हा प्रश्न नेहमीच पडत असेल. याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1/7

बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, 26 वर्षीय अचींग अगुटू नावाच्या इन्फ्लुएन्सरने त्याच्या पहिल्या वर्षात इंस्टाग्रमाद्वारे 1 दशलक्ष डॉलर कमावले आहेत.
2/7

इन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी कोटीमध्ये फॉलोअर्सची गरज नाही. काही लाख फॉलोअर्स असूनही इन्फ्लुएन्सर पैसे कमावतात.
3/7

कॉमेडी निर्मात्या असलेल्या नेट व्हाईटने बिझनेस इनसाइडरला सांगितले की, ती एका पोस्टसाठी 3,000 डॉलर आकारते आणि तिचे 3,40,000 फॉलोअर्स आहेत.
4/7

त्याचप्रमाणे, नॅनो इन्फ्लुएन्सर जॉर्डन हेन्सने सांगितले की, ती प्रत्येक पोस्टसाठी 600 डॉलर आकारते.
5/7

असे म्हटले जाते की, इन्फ्लुएन्सर 10,000 फोलोअर्ससाठी 800 डॉलर घेतात. परंतु हे सर्वांना लागू होत नाही. तुमचा ऑडीयन्स रीच ठरवतो की तुम्ही इंस्टाग्राम मधून किती पैसे कमवू शकता.
6/7

इन्फ्लुएन्सर ब्रँडशी कसे नेगोशिएट करतात हे देखील त्यांची कमाई ठरवते. ब्रँड्स व्यतिरिक्त, इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्रामच्या लिंक्समधून देखील चांगले पैसे कमवतात.
7/7

इन्स्टाग्रामवर उत्पन्न निश्चित केलेले नाही. इन्फ्लुएन्सरर्सचे प्रोफाइल त्यांचे उत्पन्न ठरवते. असे देखील होऊ शकते की 1 लाख फॉलोअर्स असलेला इन्फ्लुएन्सर 3 लाख फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सरपेक्षा जास्त कमावतो.
Published at : 12 May 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
