एक्स्प्लोर

Shivam Dube Wedding : क्रिकेटर शिवम दुबे मैत्रिण अंजुम खानशी विवाहबद्ध, पाहा लग्नाचे खास फोटो

(photo courtesy @dubeshivam instagram)

1/6
भारतीय क्रिकेटर शिवम दुबेनं शुक्रवारी आपल्या मैत्रिणीबरोबर लग्न केलं आहे. त्यानं स्वत: लग्नाच्या फोटोंसह ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.(photo courtesy @dubeshivam instagram)

2/6
भारताच्या या ऑलराऊंडर खेळाडूनं आपली मैत्रिण असलेल्या अंजुम खानसोबत मुंबईमध्ये लग्न केलं आहे.(photo courtesy @dubeshivam instagram)

3/6
विशेष म्हणजे हे लग्न हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या परंपरेप्रमाणे पार पडलं. शिवमनं टाकलेल्या फोटोंमध्ये एका फोटोत तो दुआ मागताना दिसतोय तर दुसऱ्या एका फोटो शिवम आणि अंजुम हे दोघं एकमेकांना अंगठी घालत असताना दिसत आहेत.  (photo courtesy @dubeshivam instagram)

4/6
आयपीएलमधून खास करुन चर्चेत आलेल्या शिवम दुबेनं आपल्या लग्नाचे काही फोटो ट्वीट केले आहेत. त्यानं ट्वीट करत म्हटलं आहे की, आम्ही प्रेमावर प्रेम केलं… जे प्रेमापेक्षा जास्त होतं.. आता आमचं नवं आयुष्य सुरु होतं…. जस्ट मॅरिड 16-07-2021…!”, असं म्हणत त्यानं आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.  (photo courtesy @dubeshivam instagram)

5/6
2018 साली रणजी ट्रॉफीमध्ये शिवम दुबेनं एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले होते. शिवमनं अशी कामगिरी दोन वेळा केली. त्याआधी  टी-20 मुंबई लीगमध्ये त्यानं  प्रवीण तांबेच्या एका ओव्हरमध्ये देखील पाच षटकार ठोकले होते.(photo courtesy @dubeshivam instagram)

6/6
रणजीमधील खेळीच्या जोरावर त्याला 2019 च्या आयपीएलमध्ये मोठी रक्कम देत विराट कोहलीच्या बंगळुरु संघानं विकत घेतलं होतं. बंगळुरुकडून शिवम दुबेनं उत्तम खेळीचं प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर 2021 पासून तो राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत आहे. आता काही महिन्यातच यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमध्ये शिवम खेळताना दिसणार आहे. (photo courtesy @dubeshivam instagram)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget