ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती; नगरपालिका नगराध्यक्ष निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवलं, मुंबईच्या वेशीवर सर्वात मोठी राजकीय घडामोड https://prourls.link/KPmbWk महापालिका निवडणूक प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? मुंबईतील व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गटाचा भाजप शहराध्यक्ष अमित साटमांवर हल्लाबोल https://prourls.link/Qwew0t
2. बाळासाहेब आपले हृदय, उद्धव अन् राज ठाकरे दोन डोळे; बाळा नांदगांवकरांच्या भाषणाने लालबाग गाजवलं, ठाकरेंकडूनही जोरदार टाळ्या, VIDEO समोर https://tinyurl.com/56at47cn भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, 'लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील'; रितेश देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले, लिहिलेलं पुसलं जातं, कोरलेलं नाही https://tinyurl.com/w9d9d5p7
3. राज ठाकरेंच्या पहिली फळीतील संतोष धुरींचा भाजप प्रवेश; म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय https://tinyurl.com/3d77y3b9 संतोष धुरींच्या प्रवेशाचं ऐकून शॉकच बसला; राजसाहेबांनी काय कमी केलं होतं? यशवंत किल्लेदारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/474ambs8
4. बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना ते एम्सच्या धर्तीवर KEM रुग्णालय; मुंबईसाठी शिंदेंचा मेगाप्लॅन; मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर https://tinyurl.com/f8bpm7bf निवडणुकीत घरात प्रचार करण्यास विरोध; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनी मारहाण, कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/52nx5zym
5. पुण्यात अजित पवारांची भाजपवर टीका, देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांना मेसेज दिला; म्हणाले, आपण जेवढं मागे जाऊ तेवढा वाद वाढेल https://tinyurl.com/3w394e89 अजितदादा, 70 हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा https://prourls.link/Sq5sqw
6. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून समरजित घाटगेंची घरवापसी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 8 जानेवारीला भाजपात प्रवेश करणार https://tinyurl.com/3wusvemh नाशिकमध्ये 10 दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या माजी आमदार नितीन भोसलेंनी भाजप सोडली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती https://tinyurl.com/3k83knrp
7. पुण्याचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/3475rpbc सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची सप्टेंबर महिन्यातील भेट अखेरची ठरली; शेवटच्या भेटीत दोन्ही नेत्यांच्या गप्पा, प्रकृतीची विचारपूस https://tinyurl.com/y75xsatj
8. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला, अकोल्यात उपचार सुरु, राजकीय वादातून हल्ला झाल्याची माहिती https://tinyurl.com/4h5z7sbk संभाजीनगरमध्ये उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; चंद्रकांत खैरेंचा इशारा, चंद्रशेखर बावनकुळेंवरही टीका https://prourls.link/BTQqeP
9. बीडमध्ये जुन्या वादातून खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळी झाडून खून; आरोपी फरार https://tinyurl.com/5a8m27tp गोड उसाची आणखी एक कडू अन् दुःखद कहाणी; रीलस्टार ऊसतोड मजुराचा दुर्दैवी अंत, धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही कुटुंब उघड्यावर पडू देणार नाही https://tinyurl.com/yh73jncj
10. सिनेसृष्टीतलं ग्लॅमर आता राजकीय आखाड्यात; मराठी अभिनेत्री नुपूर सावजीला भाजपकडून नाशिक मनपा निवडणुकीचं तिकीट https://tinyurl.com/yz2zuvwr खंडणी प्रकरणातील आरोपी जय दुधाणे, हेमलता बाणे यांच्यासारखी अटक विजय माल्यासारख्यांना कधी होणार?'; मराठी अभिनेत्री आरती सोलंकीचा परखड सवाल https://tinyurl.com/4ffrjkrn
*एबीपी माझा स्पेशल*
'सबसे बडा खिलाडी'! विमानाचे पायलट अन् पुण्याच्या राजकारणाचेही, कोण होते सुरेश कलमाडी? https://tinyurl.com/ymhyx8jf
लग्नाची तारीख ठरली! ‘गब्बर’ दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; कोण आहे शिखर धवनची होणारी बायको?, नाव ऐकून बसेल धक्का https://tinyurl.com/9xnjcc94
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658




















