एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार

1)  ) नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांसाठी उद्या होणारी मतमोजणी रद्द;  हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, आता 21 डिसेंबरला निकाल https://tinyurl.com/vxv92jp2 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळं नेमकं काय होणार? सरकार अन् उमेदवारांचा खर्च कैकपटीने वाढणार https://tinyurl.com/5avfkdyb

2) राज्यातील 262 नगरपालिका-नगरपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया पार, जनतेचा कौल मतपेटीत बंद, कुठे राडा तर कुठे उमेदवारच मतदानाला पोहोचला नाही, 21 तारखेच्या निकालाकडे लक्ष https://tinyurl.com/yxsmt266 कर्मचारीच मतदारांना सांगतायेत कमळाचे बटण दाबा, जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील प्रकार, मतदान केंद्रावर गोंधळ https://tinyurl.com/jc6fkx3p शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा https://tinyurl.com/5e54eawf  किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे, संतोष बांगरांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले https://tinyurl.com/bd2txtem

3)  घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या हे पहिल्यांदा घडतंय, निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे, नगरपालिका निवडणुकांचे निकाल पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर https://tinyurl.com/4a76ewxh देशात मनमानी सुरु आहे, नगरपालिका निवडणुकांसाठीची मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी चार शब्दांतच संपवला विषय https://tinyurl.com/hzrmeayd चुकीचा अर्थ काढून निवडणुका पुढे ढकलल्या, आम्ही नियमाने बोलल्यावरही निवडणूक आयोगाने ऐकले नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ykbaek22

4) महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा, मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाला रिव्हॉल्व्हर दाखवली, राष्ट्रवादीचे नेते सुशांत जाबरेंना जबर मारहाण https://tinyurl.com/msbzkv43 सुनील तटकरेंनी गुंड पाठवून षडयंत्र रचले; महाडमधील हाणामारीवरुन मंत्री भरत गोगावलेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/34p83843  लोकशाहीच्या उत्सवात कार्यकर्त्यांची दंगल! रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत, तर बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात तुफान राडा https://tinyurl.com/4m8eck5h 

5) मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड सापडली, निलेश राणेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या https://tinyurl.com/ymeffhsj निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/bpand3jm मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत खासदार संजय राऊतांचा प्रहार https://tinyurl.com/2993h4vw

6) आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा, श्रद्धा जाधवांचं नाव 8 वेळा, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का? मतदार यादीवरुन आदित्य ठाकरे आक्रमक https://tinyurl.com/t6z87vnt  एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, महाजन म्हणाले, काय होता माणूस, काय झाला, कसा वाया गेला  https://tinyurl.com/35mnz5yh

7) धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा https://tinyurl.com/3w5657dm चावी आमच्या हातात म्हणणाऱ्यांनी तिजोरी स्वत:च्या मालकीची समजू नये, तो जनतेचा पैसा, हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल,  दादागिरी, दडपशाहीविरोधात लढण्याचा निर्धार https://tinyurl.com/yc4crxve

8) नांदेड हत्या प्रकरण! सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर, त्यानंतर दोन तासातच हत्या झाली, धक्कादायक माहिती https://tinyurl.com/553kwp8r

9) बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात एन्ट्री करणार का? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण, एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माधुरीनं सोडलं मौन https://tinyurl.com/3r2bnyh7 मराठी 'बिग बॉस फेम सुरज चव्हाणच लग्न अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला पडलं महागात, सोहळा आटपून परतल्यावर थेट रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/3csk6f2f

10)  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये पंजाबचा कॅप्टन अभिषेक शर्माची बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी, 19 चेंडूत अर्धशतक, पंजाबच्या 8 बाद 222 धावा https://tinyurl.com/26sph4hc हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय https://tinyurl.com/4eah4ke3

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget