एक्स्प्लोर

Virat Kohli : लहानपणापासूनच विराटला अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं, कोहलीच्या मित्राच्या आईने सांगितला किस्सा

Virat Kohli Wanted to Marry Heroine : विराट कोहलीच्या बालमित्राच्या आईने कोहलीबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्याच्या चाहत्यांना याआधी याबाबत माहितही असेल.

Virat Kohli Wanted to Marry Heroine

1/10
भारतीय क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे.

2/10
विराट आयपीएल 2023 मध्ये तुफान खेळी करताना पाहायला मिळतोय. विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या म्हणजेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे.

3/10
सध्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेत आहे. यासोबतच विराट आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. कोहलीच्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा मिळाला आहे.

4/10
त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या आईने कोहलीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. याबाबतील अनेकांना माहितही नसेल. मात्र, त्याच्या बालमित्राच्या आईने विराटबद्दलची अनेक गुपित उघड केली आहेत.

5/10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विराटच्या मित्राची आई आणि बालपणीच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

6/10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराटचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma), बालपणीचा मित्र शलज (Childhood Friend Shalaj) आणि त्याची आई यांच्याशी झालेला संवाद आहे. दोघांनी कोहलीशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

7/10
शलजची आई नेहा यांनी सांगितलं की, माझा मुलगा आणि विराट राजकुमार शर्मा यांच्या क्रिकेट अकादमीत क्रिकेट शिकण्यासाठी जायचे. त्यानंतर मी दोघांसाठी जेवण बनवायचे. विराटला मी बनवलेलं जेवण खूप आवडायचं. एकदा मदन क्रिकेट अकादमीमध्ये मॅच सुरू होती. तिथे जाहिरातीचे पोस्टर चिकटवले होते. ते पोस्टर पाहून विराट म्हणाला होता की, ''एक दिवस मी मोठा होईन आणि अभिनेत्रीसोबत लग्न करेन.''

8/10
शलजच्या आईने पुढे सांगितलं की,
शलजच्या आईने पुढे सांगितलं की, "राजकुमार सरांच्या अकादमीत मी विराटला पहिल्यांदा पाहिलं. मी त्या दोघांसाठी रोज जेवणाचा डबा घेऊन जायचे. विराटला जे पदार्थ खायची इच्छा असेल, ते तो मला आधीच सांगायचा आणि मी ते जेवण बनवून घेऊन जायचे. मी जेव्हा जेवणाचा डबा नेला ती तो सर्वांच्या आधी जेवायचा."
9/10
विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहली बालपणीचा विराटचा स्वभाव कसा होता हे सांगितलं.

10/10
राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की,
राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, "13 मे 1998 रोजी विराट त्याचे वडील आणि भावासोबत अकादमीमध्ये आले होते. त्याच्यामधील प्रतिभा काही दिवसांतच आम्हाला कळली. तो खूप खोडकर आणि सक्रिय होता. त्याला सर्व काही करायचे होते आणि तो सुरुवातीपासून खूप कष्टाळू होता. तो खूप मेहनत करत होता. त्याच्यात खूप आत्मविश्वासही होता."

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

Embed widget