एक्स्प्लोर

IPL 2023 : भरमैदानात कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले, तिघांना कोट्यवधीचा दंड; नक्की प्रकरण काय?

Virat Kohli Gautam Gambhir Fined : लखनौ विरुद्ध बंगळुरु सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यासाठी दोघांनाही मॅचची 100 टक्के फी दंड ठोठावण्यात आला आहे.

Virat Kohli Gautam Gambhir Naveen Fined | IPL 2023 RCB vs LSG

1/9
आयपीएलच्या (IPL 2023) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने (BCCI) विराट कोहली (Virat Kohli), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवीन-उल-हक यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

2/9
लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे कोहली, गंभीरसह नवीनला बीसीसीआयनं दंड ठोठावला आहे.

3/9
लेव्हल 2 गुन्ह्यात अंतर्गत दोषी आढळल्याने विराट कोहली, गौतम गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर, नवीन-उल-हकने त्याच्या लेव्हल 1 च्या गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळल्याने त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड ठोठावला आहे.

4/9
गंभीर, कोहली आणि नवीन यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून दंड स्वीकारला आहे.

5/9
लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) पराभव केला.

6/9
image 3
image 3
7/9
लखनौचा (LSG) त्यांच्याच घरच्या मैदानावर बंगळुरुकडून (RCB) 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, सामन्यानंतर (LSG vs RCB Match) विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक (Lucknow Super Giants Mentor) गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

8/9
लखनौ आणि बंगळुरु यांच्यात सामना रंगला. हा सामना आरसीबीनं जिंकला. सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली.

9/9
लखनौचा फलंदाज अमित मिश्रा, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी हा वाद सोडवला. यानंतर कोहली लखनौचा कर्णधार केएल राहुलशी बोलतानाही दिसला. दरम्यान, हे भांडण कोणत्या कारणावरून सुरु झालं यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारीEknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

Embed widget