एक्स्प्लोर
IPL Sikandar Raza : जो जीता वही 'सिकंदर'... आयपीएलमध्ये अर्धशतकं ठोकणारा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटर, रझाची दमदार कामगिरी
Sikandar Raza in IPL 2023 : आयपीएल 2023 मधील सामन्यात पंजाब किंग्सचा (PBKS) संघ लखनौ सुपर जायंट्सवर (LSG) वरचढ ठरला. पंजाब किंग्जने रोमहर्षक लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा दोन गडी राखून पराभव केला.
Sikandar Raza in IPL | PBKS vs LSG
1/10

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
2/10

लखनौविरुद्धच्या सामन्यात पंजाबसमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य होतं. हे लक्ष्य पंजाबनं शेवटच्या षटकात पूर्ण केलं. पंजाब किंग्जकडून सिकंदर रझाने (Sikandar Raza) अप्रतिम खेळ दाखवत 57 धावांची चमकदार खेळी केली. यामुळेच अटीतटीच्या लढतीत पंजाबने लखनौवर दोन विकेटने विजय मिळवला.
Published at : 16 Apr 2023 01:09 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















