एक्स्प्लोर
Rohit Sharma Net Worth :रोहित शर्माची कमाई कोटींमध्ये, हिटमॅनची नेटवर्थ नेमकी किती? मुंबई इंडियन्सकडून किती पैसे मिळतात?
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माचा आज 37 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं रोहितची नेटवर्थ जाणून घेऊयात.
रोहित शर्मा
1/5

रोहित शर्माची नेटवर्थ जवळपास 214 कोटी रुपये आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मिळणारी सॅलरी, मॅच फीस, आयपीएल आणि जाहिरातीतून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
2/5

रोहित शर्मा बीसीसीआयच्या कराराच्या अ श्रेणीत आहे. बीसीसीआय अ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये देते.
Published at : 30 Apr 2024 10:47 AM (IST)
आणखी पाहा
























