एक्स्प्लोर
RCB vs RR, IPL 2023 : बंगळुरु आणि राजस्थान आमने-सामने, कोण मारणार बाजी?
RCB vs RR, IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने, कोण मारणार बाजी?

RR vs RCB IPL 2023 Match 32 Prediction
1/9

RCB vs RR Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
2/9

16 व्या हंगामातील 32 वा सामना आज, 23 एप्रिलला बंगळुरुच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे.
3/9

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 32 व्या सामन्यात आज रविवारी, 23 एप्रिल रोजी राजस्थान आणि बंगळुरु (RCB vs RR) यांच्यातील सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) होणार आहे.
4/9

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात आरसीबी संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
5/9

राजस्थान संघालाल मागील सामन्यात लखनौकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सवर विजय मिळवल्यानंतर आज चेन्नई विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
6/9

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे.
7/9

आरसीबी संघाने 28 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने 12 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
8/9

बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये 23 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे.
9/9

हा सामना बंगळुरुमील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
Published at : 23 Apr 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
