एक्स्प्लोर
IPL : 20 व्या षटकात गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरणारे फलंदाज, धोनी आहे अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी
MS Dhoni
1/10

:आयपीएल म्हणजे चौकार, षटकारांचा पाऊस. त्यात अखेरच्या षटकांमध्येतर फलंदाजाच फॉर्म पाहून क्रिकेटरसिकांचं कमाल मनोरंजन होत असतं. तर अशाप्रकारे अखेरच्या षटकात मनोरंजन करण्यात सर्वात अव्वल स्थानी असणाऱ्या फलंदाजामध्ये धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने 20 व्या षटकात सर्वाधिक चौकार आणि षटकार ठोकले असून या यादीत टॉप 5 मध्ये 4 फलंदाज भारतीय आहेत.
2/10

तर अशाप्रकारे अखेरच्या षटकात मनोरंजन करण्यात सर्वात अव्वल स्थानी असणाऱ्या फलंदाजामध्ये धोनी अव्वल स्थानी आहे.
3/10

धोनीने 20 व्या षटकात सर्वाधिक चौकार आणि षटकार ठोकले असून या यादीत टॉप 5 मध्ये 4 फलंदाज भारतीय आहेत.
4/10

धोनीने 20 व्या षटकात 99 वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला आहे. यात त्याने 51 षटकार आणि 48 चौकार लगावले आहेत. तर
5/10

धोनीने गुरुवारी देखील मुंबईविरुद्ध अखेरच्या षटकात 16 धावा करत विजय मिळवून दिला.
6/10

धोनीने याआधी देखील असे अनेक सामने चेन्नईला जिंकवून दिला आहे.
7/10

धोनीनंतर पोलार्डचा नंबर लागतो. पोलार्डने 33 षटकार आणि 26 चौकार ठोकत 59 वेळा चेंडू सीमारेषेबाहेर केला आहे.
8/10

तिसऱ्या स्थानावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा असून त्याने 23 षटकार आणि 18 चौकार ठोकले आहेत.
9/10

यादीत चौथ्या स्थानावर हार्दिक पंड्या असून त्याने 16 चौकार 24 षटकार लगावले आहेत.
10/10

यादीत पाचव्या स्थानावर चेन्नईचा रवींद्र जाडेजा असून त्याने 13 चौकार आणि 25 षटकार लगावले आहेत.
Published at : 22 Apr 2022 10:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम























