एक्स्प्लोर
MS Dhoni IPL 2025 : थाला नंबर वन! जेव्हा जेव्हा MS धोनी खेळातो, तेव्हा तेव्हा मोठा पराक्रम होतो... IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
या सामन्यात धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी जगातील कोणत्याही खेळाडूला आयपीएलमध्ये यापूर्वी करता आलेले नाही.
MS Dhoni IPL 2025 LSG vs CSK
1/9

जेव्हा जेव्हा एमएस धोनी आयपीएलमध्ये सामना खेळायला येतो, तेव्हा तेव्हा कोणता ना कोणता विक्रम होतो.
2/9

सोमवारी, जेव्हा एलएसजी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला.
3/9

या सामन्यात धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी जगातील कोणत्याही खेळाडूला आयपीएलमध्ये यापूर्वी करता आलेले नाही.
4/9

धोनी आता आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
5/9

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 154 झेल घेतले आहेत आणि या काळात 46 स्टंपिंगही केले आहेत.
6/9

एवढेच नाही तर धोनीने आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून चार झेलही घेतले आहेत.
7/9

जर आपण हे सर्व जोडले तर हा आकडा 200 पर्यंत पोहोचतो.
8/9

धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 271 सामने खेळले आहेत.
9/9

रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एलएसजीचा फलंदाज आयुष बदोनीला यष्टीचीत करताच धोनीने हा आकडा गाठला.
Published at : 14 Apr 2025 10:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























