एक्स्प्लोर
Advertisement

IPL 2023 मध्ये कोण कोण दुखापतग्रस्त झाले.. कोणत्या संघाला बसलाय फटका ?
IPL 2023 : यंदा अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत.. यामध्ये केएल राहुल याचाही समावेश आहे..
IPL 2023
1/6

आरसीबीचा रिस टॉप्ले खांद्याला दुखापतग्रस्त झाला होता.. टॉप्ले फक्त एक सामना खेळला..
2/6

आरसीबीचाच डेविड विलीही दुखापतग्रस्त झाला होता. डेविड विली फक्त चार सामने खेळला..
3/6

लखनौचा कर्णधार केन विल्यमसन आरसीबीविरोधातील सामन्यात (एक मे) दुखापतग्रस्त झाला.
4/6

मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाला.. जोफ्रा फक्त पाच सामने खेळला..
5/6

लखनौचा वेगवान गोलंदाज जयदवे उनादकट सरावादरम्यान दुखापतग्रस्ता झाला होता.. तो फक्त तीन सामने खेळला.
6/6

केन विल्यमसन पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. गुजरातन दोन कोटी रुपयांत खरेदी केले होते.
Published at : 14 May 2023 04:52 PM (IST)
Tags :
IPL 2023अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
