एक्स्प्लोर

लखनौच्या नवाबांवर पंजाबी ठरले भारी, दोन विकेटने मारली बाजी

LSG vs PBKS Match Highlights : सिकंदरची अष्टपैलू खेळी, शाहरुखचा फिनिशिंग टच; पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय

ipl 2023 pbks won

1/10
LSG vs PBKS IPL 2023 Match 21: सिकंदर रजाची अष्टपैलू खेळी आणि शाहरुख खानच्या फिनिशिंगच्या जोरावर पंजाबने लखनौचा दोन विकेटने पराभव केला.

2/10
लखनौने दिलेले 160 धावांचे आव्हान पंजाबने दोन विकेट राखून पार केले. अटीतटीच्या लढतीत पंजाबकडून सिकंदर रजा याने अर्धशतकी खेळी केली. तर शाहरुख खान याने फिनिशिंग टच दिला..

3/10
160 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली होती. दबावात असताना सिकंदर रजा याने आक्रमक खेळी केली. सिकंदर रजा याच्या अष्टपैलू खेळीमुळे पंजाबने लखनौचा पराभव केला. सिकंदर रजाने अर्धशथकी खेळी केली. त्याशिवाय गोलंदाजीत एक विकेटही घेतली. सिकंदर रजा याने 41 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. सिकंदर रजा याने पंजाबची धावसंख्या हालती ठेवली.

4/10
लागोपाठ विकेट पडल्यामुळे पंजाबचा डाव गडगडला होता. अखेरच्या क्षणी शाहरुख खान याने दहा चेंडूत २६ धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. शाहरुख खान याने या खेळीत दोन षटकार आणि एक चौकार लगावला. रवी बिश्नोई याला चौकार लगावत शाहरुख खान याने पंजाबला विजय मिळवून दिला.

5/10
१६० धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे आणि प्रभसिमरन स्वस्तात माारी परतले... दोघांनी दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. अथर्व शून्यावर तर प्रभसिमरन चार धावांवर बाद झाला.. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि हरप्रीत सिंह यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मॅथ्यू शॉर्ट ३४ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्यानंतर हरप्रीत सिंहही लगेच बाद झाला. त्याने २२ धावांची खेळी केली. त्यानंतर सॅम करन यालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. सॅम करन अवघ्या सहा धावांवर बाद झाला. तर जितेश शर्मा दोन धावांवर बाद झाला.. हरप्रीत ब्रार याने सहा धावांचे योगदान दिले.

6/10
लखनौकडून रवी बिश्नोई, मार्क वूड आणि युद्धवीर सिंह यांनी भेदक मारा केला. या तिघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.. तर कृष्णाप्पा गौतम आणि कृणाल पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

7/10
कर्णधार सॅम करन आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यापुढे लखनौचा संघाने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंत मजल मारली. लखनौकडून कर्णार केएल राहुल याने 74 धावांची खेळी केली. राहुलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  नाणेफेक गमावून प्रथम फंलदाजी करताना लखनौने वादळी सुरुवात केली. केएल राहुल आणि काइल मायर्स यांनी धावांचा पाऊस पाडला. विशेषकरुन मायर्स याने पावरप्लेमध्ये धावांची लयलूट केली. मायर्स याने 23 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. राहुल आणि मायर्स यांनी पहिल्या विकेटसेठी 53 धावांची भागिदारी केली. मायर्स बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा याला मोठी खेळी करता आली नाही. हुड्डा दोन धावा करुन तंबूत परतला. त्याला सिकंदर रजा याने बाद केले.

8/10
image 3
image 3
9/10
केएल राहुल आणि कृणाल पांड्या यांनी लखनौचा डाव सावरला. राहुल आणि पांड्या यांनी संयमी फलंदाजी करत लखनौची धावसंख्या हालती ठेवली. पण रबाडाने एकाच षटकात लखनौला दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. रबाडाने सेट झालेल्या कृणाल पांड्याला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर भन्नाट फॉर्मात असलेला निकोलस पूरनला शून्यावर तंबूत धाडले. लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे लखनौची धावगती मंदावली. त्यातच मोक्याच्या क्षणी सॅम करन याने धोकादायक मार्कस स्टॉयनिस याला बाद करत लखनौच्या अडचणीत आणखी वाढ केली.

10/10
एकीकडे लखनौचे फलंदाजांनी ठरावीक अंताराने विकेट फेकत असतानाच दुसरीकडे केएल राहुल याने संयमी फलंदाजी केली. केएल राहुल पहिल्या चेंडूपासूनच धावसंख्या हालती ठेवत फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला सातत्याने विकेट पडत असल्यामुळे राहुल याचा स्ट्राईक रेटही घसरला होता. राहुल याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण अर्शदीप याने राहल याला बाद केले. राहुल याने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत राहुलने एक षटकार आणि आठ चौकार लगावले.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका

Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Embed widget