एक्स्प्लोर
IPL 2023 : चेन्नई दहाव्या वेळेस आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल, चार वेळा विजेता CSK संघाच्या जुन्या आठवणींना उजाळा; पाहा फोटो
CSK Record in IPL : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी वेळा दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
IPL 2023 CSK vs GT | CSK IPL Record
1/13

CSK vs GT, IPL 2023 Qualifier : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे.
2/13

धोनीच्या चेन्नईनं गुजरातचा 15 धावांनी पराभव केला. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी दहाव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.
Published at : 24 May 2023 11:58 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















