एक्स्प्लोर
अमित मिश्राने केली मलिंगाची बरोबरी, पाहा रेकॉर्ड
Amit Mishra in IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत गुजरातने लखनौचा सात धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चार षटकात लखनौने सामना गमावला. पण या सामन्यात अमित मिश्रा याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
अमित मिश्रा
1/6

अटीतटीच्या लढतीत गुजरातने लखनौचा सात धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चार षटकात लखनौने सामना गमावला. पण या सामन्यात अमित मिश्रा याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये अमित मिश्रा याने १७० विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.
2/6

गुजरातच्या अभिनव मनोहर याला तंबूत पाठवत अमित मिश्राने आयपीएलमध्ये १७० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. त्याने आज लसिथ मलिंगाची बरोबरी केली आहे.
Published at : 22 Apr 2023 10:35 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















