एक्स्प्लोर
KL Rahul Century : KL राहुलचं नव्या स्टाईलने सेलिब्रेशन, पत्नी अथिया शेट्टीची रिअॅक्शन व्हायरल, 4 शब्दांत म्हणाली...
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे वर्चस्व दिसत आहे.
KL Rahul century celebration
1/8

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे वर्चस्व दिसत आहे.
2/8

सलामीवीर के. एल. राहुलने कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावले.
3/8

राहुलने शतक केल्यानंतर खास अंदाजात ‘शिट्टी वाजवून सेलिब्रेशन’ केलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
4/8

दरम्यान, राहुलच्या शतकानंतर पत्नी अथिया शेट्टीने त्याच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.
5/8

अथियाची ही चार शब्दांची प्रतिक्रिया नेटिझन्सना फारच भावली असून तीही चर्चेचा विषय ठरत आहे.
6/8

तिने लिहिले की, “त्यांच्या सर्वोत्तम खेळासाठी सर्वोत्तम”
7/8

के. एल. राहुलने 192 चेंडूत 12 चौकारांसह 100 धावा पूर्ण केल्या.
8/8

भारतात त्याचे शेवटचे कसोटी शतक डिसेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नईत झळकले होते.
Published at : 03 Oct 2025 02:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























