एक्स्प्लोर
World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या संघाची जबाबदारी अजय जाडेजांवर, विश्वचषकात करणार संघाला मार्गदर्शन
World Cup 2023 : विश्वचषकाचं यजमानपद यंदा भारताकडे आहे.
![World Cup 2023 : विश्वचषकाचं यजमानपद यंदा भारताकडे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/b97ad0cff129a2c03a8a732a498147c21696270098243720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
World Cup 2023
1/10
![5 ऑक्टोबर 2023 पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/686805bd8edb7dcbe882fafab672697c38926.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5 ऑक्टोबर 2023 पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
2/10
![यावेळी विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये दहा संघांचा समावेश असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/204e09c65d8d1963b96fda7832cbde1f2edda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये दहा संघांचा समावेश असणार आहे.
3/10
![त्यामुळे प्रत्येक संघाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/3d8c1469294d0386d356864dd202517844d7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे प्रत्येक संघाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये.
4/10
![याचदरम्यान आफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/550e870d71d4fe4373359ce869df25baaa221.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचदरम्यान आफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
5/10
![भारताचे माजी खेळाडू अजय जाडेजा यांच्यावर आफगाणिस्तानच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/aa0390d04a8de6e995d772edb16adb8cb842e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे माजी खेळाडू अजय जाडेजा यांच्यावर आफगाणिस्तानच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
6/10
![आफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने 52 वर्षीय स्टार ऑलराऊंडर खेळाडू अजय जाडेजा यांना संघाच्या मार्गदर्शक पदी नियुक्त केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/fdc93486c1422e117c0a65a20b83c2faad987.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने 52 वर्षीय स्टार ऑलराऊंडर खेळाडू अजय जाडेजा यांना संघाच्या मार्गदर्शक पदी नियुक्त केलं आहे.
7/10
![जाडेजा यांनी 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/06efdb729e55b557da95ec075fa180d407c8d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जाडेजा यांनी 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे.
8/10
![तर जाडेजाने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 196 सामने खेळले ज्यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/f90687f5000db4b7de4c668d1659b60905c23.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर जाडेजाने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 196 सामने खेळले ज्यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश आहे.
9/10
![त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये 5359 धावांचा विक्रम केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/58ba5bb0f22774c76922dbcd306d98d8e7fa9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये 5359 धावांचा विक्रम केला आहे.
10/10
![तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 20 विकेट्स देखील घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/1605f820b26cf7a50582876048074890582cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 20 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
Published at : 02 Oct 2023 11:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)