एक्स्प्लोर
World Cup 2023 Final, Virat Kohali: हातातली बॅट जणू तळपती तलवार, गोलंदाजांना धडकी भरवतो 'विराट'चा राकट अंदाज
विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावा काढत यंदाच्या विश्वचषकात 401 धावा केल्या आहेत. तो एकू सात किमीपर्यंत धावला आहे. ज्या खेळपट्टीवर सामना होती त्याची लांबी 17.68 मीटर म्हणजेच 22 फूट इतकी असते.
ICC WORLD CUP 2023 | Virat Kohali
1/9

IND vs AUS World Cup 2023 Final: टीम इंडियाचं रनमशिन म्हणजे, विराट कोहली. विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे.
2/9

20 वर्षांपासून हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीनं आठव्यांदा 50 धावसंख्या ओलांडत सचिन तेंडुलकरचा 2003 विश्वचषकातील रेकॉर्ड मोडलाय.
Published at : 19 Nov 2023 02:52 PM (IST)
आणखी पाहा
























