एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
T20 World Cup 2024 : सुपर 8 मध्ये आतापर्यत सात संघांचा प्रवेश, आठवा संघ भारताविरुद्ध लढणार, कुणाची वर्णी लागणार?
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमधील सामने लवकरच संपणार आहेत. त्यानंतर सुपर 8 मधील सामन्यांना सुरुवात होईल. आतापर्यंत 7 संघांनी स्थान निश्चित केलं आहे.
![T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमधील सामने लवकरच संपणार आहेत. त्यानंतर सुपर 8 मधील सामन्यांना सुरुवात होईल. आतापर्यंत 7 संघांनी स्थान निश्चित केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/9b3697dbc8dfbd3a9b69bf124dcc37d91718560879869989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टी 20 वर्ल्ड कप
1/9
![ऑस्ट्रेलियानं ब गटातून सर्व प्रथम सुपर 8 मध्ये प्रवेश केल आहे. ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 24 जूनला लढणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/af58ee20579060e600db11876be319d2399f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियानं ब गटातून सर्व प्रथम सुपर 8 मध्ये प्रवेश केल आहे. ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 24 जूनला लढणार आहे.
2/9
![ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत केल्यानं इंग्लंडला सुपर 8 ची दारं उघडली आहेत. सुपर 8 मध्ये इंग्लंड दुसऱ्या गटात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c046854a3f41dcdcc2b9b31a06b31e507778d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत केल्यानं इंग्लंडला सुपर 8 ची दारं उघडली आहेत. सुपर 8 मध्ये इंग्लंड दुसऱ्या गटात आहे.
3/9
![टी 20 वर्ल्ड कपचे आयोजक असलेल्या दोन्ही संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजनं क गटातून प्रवेश केला आहे. सुपर 8 मध्ये यांची लढत भारतासोबत होणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/b079a55ff05644036313c719aacfb21763ad8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टी 20 वर्ल्ड कपचे आयोजक असलेल्या दोन्ही संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजनं क गटातून प्रवेश केला आहे. सुपर 8 मध्ये यांची लढत भारतासोबत होणार नाही.
4/9
![अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये केलेला प्रवेश सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. भारत आणि अफगाणिस्तान 20 जूनला मॅच होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/1f59f574086637ab3fbb41c04d672cb690332.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये केलेला प्रवेश सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. भारत आणि अफगाणिस्तान 20 जूनला मॅच होणार आहे.
5/9
![अमेरिकेनं यंदा पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना सुपर 8 ची दारं उघडली आहेत. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच पावसानं रद्द झाल्याचा फटका पाकिस्तानला बसला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/fd578db04f88b46638a82e459f23ae4385f46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेनं यंदा पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना सुपर 8 ची दारं उघडली आहेत. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच पावसानं रद्द झाल्याचा फटका पाकिस्तानला बसला.
6/9
![दक्षिण आफ्रिकेनं गट ड मधून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि अमेरिका यांच्याविरोधात सामने खेळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/b719686cf3481b85b8303dd5be5c222cc7355.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेनं गट ड मधून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि अमेरिका यांच्याविरोधात सामने खेळेल.
7/9
![भारतानं अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताविरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचं आव्हान असेल. रोहित शर्माचा संघ यावेळी इतिहास घडवतो का हे पाहावं लागेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/b5ec82dfeea6bdf54b8e2ac138b237b9e2dc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतानं अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताविरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचं आव्हान असेल. रोहित शर्माचा संघ यावेळी इतिहास घडवतो का हे पाहावं लागेल.
8/9
![गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं प्रवेश केला आहे. मात्र, या गटातून दुसरा संघ अद्याप सुपर 8 मध्ये पोहोचलेला नाही. बांगलादेशला सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी आहे. बांगलादेश विरुद्ध नेपाळ लढतीच्या निकालावर पुढचं समीकरणव अवलंबून असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/4bb68bd42d15475485ede9d608476ca7232b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं प्रवेश केला आहे. मात्र, या गटातून दुसरा संघ अद्याप सुपर 8 मध्ये पोहोचलेला नाही. बांगलादेशला सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी आहे. बांगलादेश विरुद्ध नेपाळ लढतीच्या निकालावर पुढचं समीकरणव अवलंबून असेल.
9/9
![नेदरलँडस आणि बांगलादेश यांच्यात सुपर 8 मध्ये प्रवेशासाठी चढाओढ सुरु आहे. नेदरलँडस् आणि श्रीलंका यांच्या मॅचकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c435dcf5a8e90f356fa45ca77fe593690dee9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेदरलँडस आणि बांगलादेश यांच्यात सुपर 8 मध्ये प्रवेशासाठी चढाओढ सुरु आहे. नेदरलँडस् आणि श्रीलंका यांच्या मॅचकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published at : 16 Jun 2024 11:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion