एक्स्प्लोर

AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाला धडा शिकवला, अफगाणिस्ताननं घेतला वर्षाच्या आत पराभवाचा बदला, देशभरात जोरदार जल्लोष

T20 World Cup 2024 : अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे.क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर जमा झाले होते.

अफगाणिस्तानात विजयाचं जंगी सेलिब्रेशन

1/5
टी 20 वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला  21 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर राशिद खानच्या नेतृत्त्वातील टीमनं जल्लोष केला.

2/5
अफगाणिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनी देखील या विजयाचं सेलीब्रेशन केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं चाहते रस्त्यावर उतरले असल्याचं पाहायला मिळालं.

3/5
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या विजयानंतरच्या देशभरातील सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अफगाणिस्तानमधील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येनं रस्त्यावर जमल्याचं पाहायला मिळालं.

4/5
अफगाणिस्ताननं रहमानुल्लाह गुरबाझच्या 60 धावांच्या आणि इब्राहिम जरदान याच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर 148 धावा केल्या.

5/5
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल वगळता इतरांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल  59 धावा करुन बाद झाल्यानंतर आस्ट्रेलियाचा डाव गडगडला. अफगाणिस्ताननं वनडे  वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढल्यान चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप

Panchayat Actor Jitendra Kumar : आयआयटी खरगपूरमधून सिव्हील इंजिनिअरिंग ते फुलेराचे 'सचिवजी'! 'पंचायत'चा जितेंद्र कुमार किती कोटींचा मालक
आयआयटी खरगपूरमधून सिव्हील इंजिनिअरिंग ते फुलेराचे 'सचिवजी'! 'पंचायत'चा जितेंद्र कुमार किती कोटींचा मालक
Hemant Soren Bail : मोठी बातमी,  हेमंत सोरेन यांना देखील जामीन मंजूर, झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर, हायकोर्टाचा मोठा निर्णय
Sonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय
Sonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Full PC :  'राष्ट्रवादी आमदार- जयंत पाटलांची भेट योगायोगाने' : अमोल मिटकरी : ABP MajhaVijay Wadettiwar On Maharashtra Loan : कंत्राटदारांना पैसे मिळावे म्हणून कर्जाचा डोंगर- वडेट्टीवारSonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पायTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 10 AM:   ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
Panchayat Actor Jitendra Kumar : आयआयटी खरगपूरमधून सिव्हील इंजिनिअरिंग ते फुलेराचे 'सचिवजी'! 'पंचायत'चा जितेंद्र कुमार किती कोटींचा मालक
आयआयटी खरगपूरमधून सिव्हील इंजिनिअरिंग ते फुलेराचे 'सचिवजी'! 'पंचायत'चा जितेंद्र कुमार किती कोटींचा मालक
Hemant Soren Bail : मोठी बातमी,  हेमंत सोरेन यांना देखील जामीन मंजूर, झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर, हायकोर्टाचा मोठा निर्णय
Sonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय
Sonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय
Sonu Nigam Asha Bhosle:  Video :भरमंचावर सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतले, काय झालं नेमकं?
भरमंचावर सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतले, काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ
वाळवंटी,चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी  65 एकर जागा आरक्षित

Rautu Ka Raaz Review:  सस्पेंसमध्ये खिळवून ठेवणारा नवाजुद्दीनचा 'रौतू का राज'
सस्पेंसमध्ये खिळवून ठेवणारा नवाजुद्दीनचा 'रौतू का राज'
एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडूनही चोख प्रत्युत्तर

Embed widget