एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टरची आयुष्यातील 'हाफ सेंचुरी', 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव
Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टरची आयुष्यातील 'हाफ सेंचुरी', 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव
![Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टरची आयुष्यातील 'हाफ सेंचुरी', 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/000067e883d5fa9f590dad815bdb23001682323061918322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Happy Birthday Sachin Tendulkar
1/14
![Sachin Tendulkar 50th Birthday : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/7b5cb83860e3477a23f18e3136f2440c01bcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sachin Tendulkar 50th Birthday : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
2/14
![जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक सचिन तेंडुलकरचा आज 50 वाढदिवस आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला आणि पाहता-पाहता 5.5 फुट उंच मुलगा ठरला 'क्रिकेटचा देव' ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/a8715367044d31ee50ab3b44893efe7ed74fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक सचिन तेंडुलकरचा आज 50 वाढदिवस आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला आणि पाहता-पाहता 5.5 फुट उंच मुलगा ठरला 'क्रिकेटचा देव' ठरला.
3/14
![सचिनचं भारतीय क्रिकेटमधील योगदान वादादीत आहे. सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अमूल्य योगदान आहे. संपूर्ण जगात सचिनला क्रिकेटचा देव मानलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/1582cee3fc43135a1d2ed5c9dc5d10912163e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनचं भारतीय क्रिकेटमधील योगदान वादादीत आहे. सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अमूल्य योगदान आहे. संपूर्ण जगात सचिनला क्रिकेटचा देव मानलं जातं.
4/14
![सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आहेत. या विक्रमांची बरोबरी केवळ त्याच्यापेक्षा प्रतिभावान, कठोर परिश्रम करणारा आणि भाग्यवान खेळाडूच मोडू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/ec941b007c2fe194292b080248e61255f920a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आहेत. या विक्रमांची बरोबरी केवळ त्याच्यापेक्षा प्रतिभावान, कठोर परिश्रम करणारा आणि भाग्यवान खेळाडूच मोडू शकतो.
5/14
![मराठी कवी, कादंबरीकार आणि साहित्यिक रमेश तेंडुलकर आणि रजनी यांच्या घरी 24 एप्रिल 1973 रोजी सचिनचा जन्म झाला. साहित्यिकांच्या घरातील सचिन क्रिकेटपटू झाला हे जणू भाग्यच.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/76f41ee3afe233bb56b176f0363b80e1aa007.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी कवी, कादंबरीकार आणि साहित्यिक रमेश तेंडुलकर आणि रजनी यांच्या घरी 24 एप्रिल 1973 रोजी सचिनचा जन्म झाला. साहित्यिकांच्या घरातील सचिन क्रिकेटपटू झाला हे जणू भाग्यच.
6/14
![सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने त्याची खेळातील प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे छत्रछायेखाली नेलं. पुढे हेच आचरेकर सर सचिनचे गुरू, मार्गदर्शक आणि मार्गदर्शक बनले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/00a30b582add2091cdc3fba9e263123475452.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने त्याची खेळातील प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे छत्रछायेखाली नेलं. पुढे हेच आचरेकर सर सचिनचे गुरू, मार्गदर्शक आणि मार्गदर्शक बनले.
7/14
![सचिन जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या महान फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याला आता 10 वर्षे झाली आहेत आणि आज हा दिग्गज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/d022e185f23ee1daba9d52668a10df67a2885.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या महान फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याला आता 10 वर्षे झाली आहेत आणि आज हा दिग्गज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
8/14
![आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा सचिन तेंडूलकर जगातील एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 75 शतकं झळकावली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/a1898498a24ed22b938e3c7573d8a3020b99a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा सचिन तेंडूलकर जगातील एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 75 शतकं झळकावली आहेत.
9/14
![एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 463 सामने आणि कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/6ecef6baff6b2b33729c47952b9cb2aecaf35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 463 सामने आणि कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे.
10/14
![आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/0afd13d85977fbbbd648a71674b3dcfbfd7ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
11/14
![कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/78fcc77a8387939c7f5e6cb211af1b3b2152c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या आहेत.
12/14
![सोशल मीडियावर चाहत्यांकडून सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/2c009675f2459d03df1ba9d17d537037eef38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर चाहत्यांकडून सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतं आहे.
13/14
![खेळाडू, अभिनेते, राजकारणी सर्व स्तरांतून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यात आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/fccf38e35059239c0e9b4ccc66ceb4217ed24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खेळाडू, अभिनेते, राजकारणी सर्व स्तरांतून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यात आल्या आहेत.
14/14
![Happy birthday GOD of Cricket सचिन तेंडुलकर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/91830a4fc9f5fc19fabc4fbb642caea96b0fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Happy birthday GOD of Cricket सचिन तेंडुलकर...
Published at : 24 Apr 2023 01:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)