एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडला भारताचा संघ, रिषभ पंत, हर्षित राणा अन् बुमराहबाबत घेतला मोठा निर्णय
येत्या काही दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये कोणाला संधा मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Indian Team
1/9

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ टी 20 वर्ल़्ड कप विजयानंतर आयसीसीच्या आणखी एका स्पर्धेसाठी सज्ज होतोय.
2/9

भारत सध्या इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारतीय संघाने नागपूर आणि कटक येथील इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे.
Published at : 11 Feb 2025 11:10 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























