एक्स्प्लोर
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भारताचे सामने यावेळी दुबईमध्ये होणार आहेत. इतर लढती पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणताय़
1/6

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वाधिक धोकादायक संघ कोणता याचं उत्तर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलं आहे. रवी शास्त्री यांनी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया नव्हे तर न्यूझीलंडचं नाव घेतलं आहे. हा संघ सर्वात धोकादायक असल्याचं ते म्हणाले.
2/6

न्यूझीलंडच्या संघाकडे दमदार खेळाडू असून ते फॉर्ममध्ये आहेत. रवी शास्त्रींनी न्यूझीलंडकडे केन विलियमसन,रचिन रविंद्र,डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स हे खेळाड आहेत. जे संघासाठी महत्त्वाचे आहेत, असं म्हटलं.
Published at : 11 Feb 2025 02:40 PM (IST)
आणखी पाहा
























