एक्स्प्लोर
In Pics : रोहित शर्मा-रितिकाची Anniversary, हिटमॅननं शेअर केले खास फोटोज
Rohit Sharma and Ritika Sajdeh : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून 2015 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते.
![Rohit Sharma and Ritika Sajdeh : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून 2015 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/0d089b902dd07ccc7e9aac152fd166371670926187226323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rohit Sharma and Ritika Sajdeh
1/10
![भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी आजचा दिवस फारच खास असा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488007eb91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी आजचा दिवस फारच खास असा आहे.
2/10
![रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56606487c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.
3/10
![दोघेही 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. ज्यामुळे आज त्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef0cf5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघेही 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. ज्यामुळे आज त्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत.
4/10
![यामुळेच रोहितनं आज एक खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने काही फोटोज शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9f7395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळेच रोहितनं आज एक खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने काही फोटोज शेअर केले आहेत.
5/10
![रोहितनं सात फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये अलीकडचे तसेच काही जुने फोटोही दिसून येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/18e2999891374a475d0687ca9f989d8308622.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितनं सात फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये अलीकडचे तसेच काही जुने फोटोही दिसून येत आहेत.
6/10
![या फोटोजना त्याने I hit a Jackpot असं कॅप्शन देत रितिकाला टॅग केलं आहे. रोहितने मला लॉटरी लागली अशा अर्थाने हे कॅप्शन दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/032b2cc936860b03048302d991c3498fc68a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोजना त्याने I hit a Jackpot असं कॅप्शन देत रितिकाला टॅग केलं आहे. रोहितने मला लॉटरी लागली अशा अर्थाने हे कॅप्शन दिलं आहे.
7/10
![रोहित कायमच इन्स्टाग्रामवर विविध फोटो शेअर करत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/156005c5baf40ff51a327f1c34f2975bd4e5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित कायमच इन्स्टाग्रामवर विविध फोटो शेअर करत असतो.
8/10
![यामध्ये त्याच्या पत्नीसह मुलगी समायराचेही फोटो असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/8cda81fc7ad906927144235dda5fdf153e6ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये त्याच्या पत्नीसह मुलगी समायराचेही फोटो असतात.
9/10
![रोहितचं मुलीवरही फार प्रेम असून कायम तिचं कौतुक करत तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/30e62fddc14c05988b44e7c02788e187759c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितचं मुलीवरही फार प्रेम असून कायम तिचं कौतुक करत तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो.
10/10
![रोहितचं सोशल मीडिया पाहिल्यास तो आपल्या कुटुंबावर कमालीचं प्रेम करतो हे दिसून येतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/ae566253288191ce5d879e51dae1d8c30a1df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितचं सोशल मीडिया पाहिल्यास तो आपल्या कुटुंबावर कमालीचं प्रेम करतो हे दिसून येतं.
Published at : 13 Dec 2022 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)