एक्स्प्लोर
Rohit Sharma IPL 2025 : मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट; प्रीती झिंटाच्या ताफ्यात जाणार रोहित शर्मा? 'या' वक्तव्यामुळे रंगली चर्चा
Rohit Sharma IPL 2025 Mega Auction : पंजाब किंग्जकडून रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे. लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स त्याला सोडू शकते.
Rohit Sharma IPL 2025 Mega Auction
1/8

पुढील वर्षी आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे, ज्याची संपूर्ण क्रिकेट जग आतुरतेने वाट पाहत आहे. पण दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशा परिस्थितीत जर 'हिटमॅन' लिलावात उतरला तर त्याच्यावर सर्वाधिक बोली लागणार हे नक्की.
2/8

जर रोहित शर्मा आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात उतरला तर बोली युद्ध निश्चित आहे. सर्व 10 संघांना रोहितला खरेदी करायला आवडेल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पंजाब किंग्सही या दिग्गज खेळाडूला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत.
Published at : 26 Aug 2024 02:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
























